सातबारा Watch

← गोवे

Ferfar #11472 · गोवे

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
101/1, 101/12/1, 101/3, 101/5, 101/8
Talathi
प्रसन्न संभाजी शिंदे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :-11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक:11/10/2026 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा किकली विकास सेवा सोसायटी लि किकली ता.वाई जि. सातारा यांनी श्री हिंदुराव नाना निकम यांचे गट नं 101/1,101/12/1,101/3,101/5,101/8, तारण घेऊन मुदत वर्ष 15 वर्षे रक्कम रुपये 4,13,000/- शेतकरी निवास कर्ज दिलेणे बाजूस दाखल केलेले जमिनीवर रक्कम रुपये4,13,000/- चा सोसायटीचा ताबे गहाणखत चा बोजा दाखल केला किकली विकास सेवा सोसायटी लि किकली ता.वाई जि. सातारा यांच्याकडील दिनांक: 30/09/2026 रोजीचे पत्र तसेच सह दु.नि.सातारा वाई यांचेकडील नोंदणी पुस्तक क्रमांक 1 चे पुरवणी भाग 5 चे मे.सब रजिस्टर क्र 1 चे पृष्ठ क्र 189 ते 196 पानावर अ.क्र 21 वर दिनांक :- 30/09/2026 नोंदवला सह दुय्यम निबंधक वाई यांच्या रजिस्टर च्या प्रत पाहून नोंद केली.आर.टी.एस.फायलीस दाखल असे.