Ferfar #8558 · मालगांव
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस दाखल गट क्रमांक १०९२ व १२२ वरील खातेदार विकास दत्तात्रय कदम यांनी मालगाव नं २ वि का स सेवा सोसायटी मालगाव यांच्याकडून मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी रक्कम रुपये १६००००/- मात्रचे कर्ज घेतले आहे. सदर कर्जाची नोंद इतर अधिकारात दाखल करण्यासाठी सह दुय्यम निबंधक सातारा क्र २ यांच्याकडील गहाणखत पुस्तक क्र १ पुरवणी भाग ५ वालम क्र ५ चे पृष्ठे १६५ ते १८४ अ क्र ९ वर फाईल केलेला दस्त दिनांक २६/१०/२०२६ ची प्रत व विकास दत्तात्रय कदम यांचा अर्ज आलेवरून फेरफार नोंद केली.