सातबारा Watch

← मालगांव

Ferfar #8559 · मालगांव

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
प्रविण भिमाजी आदक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 सह दुय्यम निबंधक सातारा १ यांच्याकडील दस्त क्रमांक ५८३२/२०२६ दिनांक १३/०७/२०२६ अन्वये बाजूस दाखल गट क्रमांक २१२ मधील अमोल पोपट कदम यांच्या विहिरीतून कैवल्य अमोल कदम तर्फे अ. पा. क. आई किर्ती अमोल कदम व कार्तिक शिवाजी कदम अपाक आई प्रियांका शिवाजी कदम यांना विहिरीतील प्रत्येकी साडेतीन साडेतीन दिवसाची पाण्याची बारी व सदरचे विहिरीमधील पाईपलाईन, विद्युत मोटर यामध्ये मेनटेनन्स खर्च देऊन विहीर भांड्यातील हक्क लिहून दिला आहे. सदर दस्ताची नोंद अधिकार अभिलेखामध्ये घेण्यासाठी सह दुय्यम निबंधक सातारा १ यांच्याकडील दस्त क्रमांक ५८३२/२०२६ दिनांक १३/०७/२०२६ या दस्ताची नक्कल, सूची क्रमांक २ व अर्ज आलेवरून फेरफार नोंद केली.