सातबारा Watch

← मालगांव

Ferfar #8560 · मालगांव

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
381/अ/1
Talathi
प्रविण भिमाजी आदक
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मा. सह दुय्यम निबंधक सातारा २ यांच्याकडील दस्त क्रमांक ६०५३/२०२६ दिनांक ०३/११/२०२६ बाजूस दाखल गट क्रमांक ३८१/अ/१ मध्ये असण्याऱ्या गटामधील विहिरीमध्ये बळवंत आत्माराम कदम यांचा ५ आणे ४ पै हिस्सा हिस्सा असून त्यांनी सदर हिस्श्यातील २ आणे ८ पै हिस्सा सदर विहीर भांड्यातील पाणी कायमस्वरूपी मालकी हक्काने घेणेचा, धावपालनाचे हक्कासह संपूर्ण तसेच सदर विहिरीवर असणारी इलेक्ट्रिक मोटर व विद्युत कनेक्शन यासह रक्कम रुपये १०००००/- मात्र मोबदला घेऊन किसन आत्माराम कदम यांना दिला.सदर दस्ताची नोंद इतर अधिकारात घेण्यासाठी मा. सह दुय्यम निबंधक सातारा २ यांच्याकडील दस्त क्रमांक ६०५३/२०२६ दिनांक ०३/११/२०२६ या दस्ताची प्रत, सूची क्रमांक २ व किसन आत्माराम कदम यांचा अर्ज आलेवरून फेरफार नोंद केली.