Ferfar #6384 · आरफळ
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- नितीनकुमार गोरखनाथ फडतरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्जदेणार बँक ऑॅफ महाराष्ट्र शाखा कृष्णानगर सातारा
गहाणखत लिहुन देणार : नितीन दिनकर पवार रा. आरफळ यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5963-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन दिनकर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - कुंदन मंगल कार्यालय तर्फे प्रो प्रा सुवर्णा नितीन पवार (खाता क्रमांक :- 194) ,