Ferfar #6790 · शिवथर
सातारा, सातारा · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 761/1/अ
- Talathi
- विशाल गोपीनाथ पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026मौजे शिवथर येथील गट नं. 761/1 मध्ये शोभा दादासाहेब जगताप व सिमा संजय सोनावणे यांनी दोन्ही भावाच्या हक्कात हक्कासोड केल्यानंतर प्रमोद विठ्ठल इंगवले व बिरबल विठ्ठल इंगवले यांचे वाटणी पत्र खालील प्रमाणे गट नं. 761/1 चे क्षेत्र 1 हे. 57 आर पोटखराबा 0 हे. 07 आर एकूण 1 हे 64 आर याचा आकार 10 रु. 86 पै मधील 1 हे 5455 आर क्षेत्र मध्ये 1) प्रमोद विठ्ठल इंगवले यांना वाटणी पत्र नुसार आलेले क्षेत्र 0 हे 76 आर यांची चतु: सिमा पूर्वेस- श्रीरंग श्रीपती इंगवले वगैरे दक्षिणेस- बिरबल विठ्ठल इंगवले पश्चिमेस- भानुदास श्रीपती उत्तरेस- विशाल अरुण कांबळे वगैरे 2) बिरबल विठ्ठल इंगवले यांना वाटणी पत्र नुसार आलेले क्षेत्र 0 हे 62आर याची चतु: सिमा पूर्वेस- 12 मी. रुंदीचा रस्ता दक्षिणेस- कल्याण श्रीरंग इंगवले पश्चिमेस- भानुदास श्रीपती इंगवले उत्तरेस- प्रमोद विठ्ठल इंगवले आणि समाईकात वाटणीपत्रानुसार लिहून ठेवणार 1 व 2 यांना समाईक 0 हे. 1655 आर व विहिरी चा प्रत्येकी 1/2 याप्रमाणे हिस्सा आहे. वाटणी पत्र दस्त क्र. 4402/2026 दिनांक 07/08/2026 पाहून नोंद केली. आरटीएस फायलीस दाखल असे . इतर अधिकारातील समाविष्ट केलेली माहिती :सर्व्हे क्रमांक: 761/1/अ, इतर अधिकार प्रकार : विहीर ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : प्रमोद विठ्ठल इंगवले व बिरबल विठ्ठल इंगवले यांचा विहरीत प्रत्येकी 1/2 हिस्सा
इतर अधिकारातील समाविष्ट केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 761/1/अ, इतर अधिकार प्रकार : विहीर ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : प्रमोद विठ्ठल इंगवले व बिरबल विठ्ठल इंगवले यांचा विहरीत प्रत्येकी 1/2 हिस्सा