सातबारा Watch

← वडूथ

Ferfar #3330 · वडूथ

सातारा, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
789
Talathi
संतोष दादाराव पिसे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 मा तहसीलदार सो सातारा यांचेकडील क्र पुनर्व/न.शर्त/एसआर-28/2026 दिनांक 22/08/2026 चा आदेश प्राप्त झालेवरून, मौजे वडूथ ता सातारा येथील गट नं 789 वर दाखल असलेला भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग-2 कमी करून भोगवटादार वर्ग-1 करणेकामी श्री सुर्यकांत सदाशिव शिंदे यांनी कब्जेहक्काची किमत तसेच भूसंपादन खर्च शासकीय खजिन्यात भरून आदेश प्राप्त केलेवरून मौजे वडूथ यथील गट नं 789 चा भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग-2 कमी करून भोगवटादार वर्ग-1 केला तसेच इतर हक्कात दाखल असलेला फे.न. 3512 प्रमाणे शर्ती हा शेरा कमी केला नोंद आदेशावरून केली व आदेश आर टी एस फायलीस दाखल असे.