सातबारा Watch

← वडूथ

Ferfar #3331 · वडूथ

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1344
Talathi
संतोष दादाराव पिसे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : वडूथ विकास सेवा सोसायटी ली वडूथ लिहून घेणार : किशोर पदमाकर माने गट नंबर/ सर्वे नंबर 1344 वरील वडूथ विकास सेवा सोसायटी ली वडूथ यांचेकडून दिनांक 26/06/2026 रोजी केलेला इकरार बोजा रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वडूथ विकास सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जा क्र 1/39 दिनांक 14/10/20226 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.