Ferfar #3337 · वडूथ
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी ज्ञानदीप को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी ली मुंबई.
आदेश क्रमांक : जा क्र-ज्ञानदीप/लवादी/145/2026-27
आदेश दिनांक : 17/06/2026
विशेष वसुली अधिकारी ज्ञानदीप को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी ली मुंबई यांचेकडील जा क्र-ज्ञानदीप/लवादी/145/2026-27 लगत वसुली दाखला अर्ज क्र सहा नि(प.से)/101/एसए/238/2024 दिनांक 31/08/2024 चा जप्ती आदेश प्राप्त झालेला असून आदेशामध्ये नमूद कर्जदार प्रकाश अमृता साबळे यांचे कर्ज थकबाकी झाले असलेने विशेष वसुली अधिकारी ज्ञानदीप को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी यांनी नमुना व्ही नियम 86 फ वसुली दाखला सह जप्ती आदेश प्राप्त झाल्यावरून जप्ती आदेशाची नोंद त्यांचे वडील अमृत सर्जेराव साबळे यांचे हिस्स्यास केली.