Ferfar #3338 · वडूथ
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- संतोष दादाराव पिसे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी पुष्पक को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई आदेश क्रमांक : जा क्र विवअ/पुष्पक/केएनडी/172/2026/27
आदेश दिनांक : 03/07/2026
विशेष वसुली अधिकारी पुष्पक को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई यांचेकडील जा क्र विवअ/पुष्पक/केएनडी/172/2026/27 दिनांक 03/07/2026 चा आदेश लगत वसुली दाखला अर्ज क्र उ वि(प.से)101/एचएस टी/2024/25 अन्वये वसुली दाखला मिळवला असून थकबाकीदार श्री कमलाकर मानसिंग साबळे यांचे नावे असलेले मौजे वडूथ ता सातारा येथील गट नं 126 वर जप्ती आदेशाची नोंद केली व आदेश आर टी एस फायलीस दाखल असे.