सातबारा Watch

← आरळे

Ferfar #3344 · आरळे

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-31
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
सुजाता बाळासाहेब गुंजवटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026 मुदत खरेदीखत लिहून देणार-शोभा रणजितसिंह कदम मुदत खरेदीखत लिहून घेणार-नितीन हणमंत शिंदे शोभा रणजितसिंह कदम यांनी त्याची बाजूस नमूद गट नंबर 307 मध्ये असणारी 0.05 हे.आर जमीन नितीन हणमंत शिंदे यांना र रु 3000000 घेऊन दिनांक 23/07/2025 पासून 12 महिने ते 13 महिन्याच्या आत कालावधीकरिता मा दुय्यम निबंधक फलटण 2 यांचे कडील मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 4734 दिनांक 23/07/2025 अन्वये मुदत खरेदी दिली.सदर दस्ताची नोंद अधिकार अभिलेख्यात घेणेसाठी दुय्यम निबंधक फलटण 2 यांचे कडील मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 4734 दिनांक 23/07/2025 ची प्रत व नितीन हणमंत शिंदे यांचा अर्ज आलेवरून फेरफार नोंद केली.