सातबारा Watch

← आरळे

Ferfar #3360 · आरळे

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
सुजाता बाळासाहेब गुंजवटे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 मा. तहसिलदार साहेब सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र/155/कावि/एस आर-3866/26 दिनांक 21/09/2026 अन्वये बाजूस दाखल गट क्रमांक 180 सदरच्या जमिनीचा भुधारणा प्रकार सरकार असणे आवश्यक असल्याने मा. तहसिलदार साहेब सातारा यांच्याकडील उपरोक्त नमूद आदेश क्रमांक/155/कावि/एस आर-3866/26 दिनांक 21/09/2026 आलेवरून गट क्रमांक 180 या गटांचा भुधारणा प्रकार सरकार करणेकामी फेरफार नोंद केली.