सातबारा Watch

← बसाप्पाचीवाडी

Ferfar #1612 · बसाप्पाचीवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
सुजाता बाळासाहेब गुंजवटे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णय परिपत्रक एस १४/२१६१८१६/प्र ४५८/ल/६ दिनांक १५/०९/१९९२ "लक्ष्मी मुक्ती योजना" मधील तरतुदीनुसार अर्जदार संतोष सुर्यकांत देशमुख यांनी मौजे बसाप्पाचीवाडी येथील गट क्रमांक 225 मध्ये ७/१२ सदरी त्यांच्या हिश्याला सहहिस्सेदार म्हणून पत्नी माधुरी संतोष देशमुख यांचे नाव दाखल करण्याबाबत विनंती अर्ज व संमतीपत्र सादर केल्याने अर्जदार संतोष सुर्यकांत देशमुख यांच्या हिश्याला त्यांची पत्नी माधुरी संतोष देशमुख यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करण्यासाठी अर्ज, संमतीपत्र व शासन परिपत्रक पाहून फेरफार नोंद केली.