Ferfar #6559 · पाटखळ
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/1ड
- Talathi
- मालोजी शंकर भोसले
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : विस्तार फायनानशियल सर्विस प्रा.लि. बँक सातारा
लिहून घेणार : रामचंद्र बापु शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 5/1ड तपशिल : प्रमाणे रामचंद्र बापु शिंदे यानी विस्तार फायनानशियल सर्व्हिसेस प्रा लि - यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3994
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सातारा 2 यांच्याकडील दस्त क्रमांक 809/2025 दिनांक 31/01/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.