Ferfar #6561 · पाटखळ
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 188/6
- Talathi
- मालोजी शंकर भोसले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/२४७/२०२४ संगणक क्रमांक ००३२९
आदेश दिनांक : 20/04/2026
मौजे पाटखळ ता.जि.सातारा येथील गट.क्र.१८८/६ या गटावर निकालपत्रात नमूद बाबीच्या अनुषंगाने आदेश आलेवरून सदर गटात असलेले जगन्नाथ यदु शिंदे हे पोकळ नाव कमी करण्यात आले.सदर आदेशाने इतर कुठलाही बदल केले नाही. सदर नोंद उपविभागीय अधिकारी सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/अपील/२४७/२०२४ संगणक क्रमांक ००३२९,आदेश दिनांक : 20/04/2026 वरून नोंद घेण्यात आली.आदेश फायलीस दाखल असे.