सातबारा Watch

← पाटखळ

Ferfar #6562 · पाटखळ

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
357/2, 357/7
Talathi
मालोजी शंकर भोसले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. कुका / ७०ब / एसआर / ०६ / २०२४ आदेश दिनांक : 04/05/2026 मौजे पाटखळ ता. जि. सातारा येथील स. नं. ३५७/२ क्षेत्र ०.१९ आर, पो. ख. ०.०१ आर व स. नं. ३५७/७ क्षेत्र ०.०८ आर,या जमिनीबाबत मि. ऑडिशनल मामलेदार व शेतजमीन न्यायाधिकरण नं. २ सातारा यांचेकडे कुळ कायदा कलम ३२ ग, बाबत टेनन्सी केस नं. ३२ ग ३७२/पाटखळ चे मध्ये दिनांक २८/४/67 चे निर्णया प्रमाणे अर्जदार विठ्ठल गंगाराम शिंदे यांचे पूर्वहक्कदार हे जमिनीचे मालक झाले असल्याने, सदरचे आदेशाची अंमलबजावणी करणेत येवून, ७/१२ स असलेली जमीन मालक व्यंकटेश शेषो धमंडे व वसंत शेषो धमंडे यांची कब्जेदार सदरची नावे कमी करणेत आली.