Ferfar #6563 · पाटखळ
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 357/5/ब
- Talathi
- मालोजी शंकर भोसले
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. कुका / ७०ब / एसआर / ०५ / २०२४ संगणक संकेतांक क्र. २०२४ / ०००७५
आदेश दिनांक : 04/05/2026
मौजे पाटखूळ ता.जि.सातारा येथील स.नं.३५७/५/ब, क्षेत्र ०-२० आर, पो.ख. ०.०१ आर, या जमिनीबाबत मे. अडिशनल मामलेदार व शेतजमीन न्यायाधिकरण नं. २ सातारा यांचेकडे कूळ कायदा कलम ३२ ग, बाबत टेनन्सी केस नं. ३२ ग ३७४/पाटखूळ चे मध्ये दिनांक २८/४/६७ चे निर्णया प्रमाणे अर्जदार यांचे पूर्वहक्कदार हे जमिनीचे मालक झाले असलेने, सदरचे आदेशाची अंमलबजावणी करणेत येवून, ७/१२ स असलेली जमीन मालक व्यंकटेश शेषो घमंडे व वसंत शेषो घमंडे यांची कब्जेदार सदरी असलेली नावे कमी करणेत आली.