सातबारा Watch

← पाटखळ

Ferfar #6564 · पाटखळ

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
347/5, 347/6
Talathi
मालोजी शंकर भोसले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक:कुका/43/एसआर/34/2026 EO- 2798116 आदेश दिनांक : 23/04/2026 बाजूस दाखल गटावरील तहसीलदार सातारा यांचेकडील आदेशान्वये राजाराम मारुती नवघणे यांचे क्षेत्रावरील ,अटी व शर्तीवर ,कुळकायदा कलम 43 अन्वये असलेली शर्त शिथिल करून भोगवटा वर्ग २ चा भोगवटा वर्ग 1 असा करण्यात आला.