Ferfar #6569 · पाटखळ
सातारा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 322/1
- Talathi
- मालोजी शंकर भोसले
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार :- १. हेमलता प्रकाश माने,प्रकाश बबन माने रा.मु.पाटखळमाथा ता.जि.सातारा
लिहून देणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा सातारा तर्फे प्रतिनिधी विकास रामसिंग राजपूत
बाजूस दाखल गटावर ,रीकन्व्हेन्स दस्त माहिती- सह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक STR1-2214-2026,दिनांक 13/03/2026 पाहून इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा सातारा यांचा बँक बोजा कमी केला असे.