सातबारा Watch

← वाढे

Ferfar #10960 · वाढे

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
580/1/अ, 580/1/ब, 581, 707/1
Talathi
सतिश संजय पाटील
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026अर्जदार श्री प्रमोद परशुराम नलवडे रा.वाढे यांचा अर्ज आलेवरून तसेच शासन परिपत्रक क्र 1498/प्र क्र 184 /ल -6 दि 19/03/1998 नुसार बाजूस दाखल गट नं वर पूर्वीचा मंजूर फेरफार क्र 2888 नुसार 7/12 चे इतर हक्कातील वारस 1) कलावती मारूती अहिरेकर 2) पदमावती विलास बाबर 3 )लिलावती शिवाजी जाधव 4) प्रमोद परशराम नलवडे यांची नावे कब्जेदार सदरी फेरफार क्र 10491 व 10490 नुसार यापूर्वीच दाखल झालेने 7/12 चे इतर हक्कातून वारसांची नावे कमी केली अर्ज ,मंजूर फेरफार व शासन परिपत्रक पाहून नोंद केली.