सातबारा Watch

← वनवासवाडी

Ferfar #3053 · वनवासवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
24/2क/2ड/3अ/3ब/4
Talathi
सुरेखा प्रकाश गुरव
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांचेकडील हस्तांतरणासाठी प्रमाणपत्र आदेश (नियम 85 (5)) यांचेकडील जा.क्र/जिऊनि/कक्ष-5/नापत/वसुली/100/85 (5/श्रीलक्ष्मी पत/मभादेसाईवजमाराऊत/आदेश/2026 दि.24/09/2026 चे हस्तांतरण प्रमाणपत्र आदेश आलेवरोन मौजे वनवासवाडी येथील गट नं 24/2क/2ड/3अ/3ब/4 5 6/पै/प्लॉटनं.28 क्षेत्र 3.9451 आर.चौ.मी कर्जदार-जयश्री माधवराव राऊत व महेंद्र भागवतराव देसाई यांचे नाव कमी करून हस्तांतरण प्रमाणपत्र आदेश प्रमाणे श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनगर सातारा (अवसायनात)यांचे नाव दाखल केले.हस्तांतरण प्रमाणपत्र आदेश दप्तरी दाखल असे. 24/2क/2ड/3अ/3ब/4 5 6/पै/प्लॉटनं.28