Ferfar #2642 · पिरवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2/अ
- Talathi
- सुरेखा प्रकाश गुरव
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार-स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
मे.विशेष वसुली अधिकारी श्री.लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या संगमनगर सातारा यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.317/9 वसुली 2026 वसुली अधिकारी सातारा जिल्हा सह.पतसंस्थांचे फेडरेशन लि.सातारा यांचेकडील जप्ती आदेश आलेवरोन सदर संस्थेचे कर्जदार-लाला बाबू शेख यांच्याकडे वसुली र रु 125606/-असून कर्जदार यांचे बाजूस दाखल गट नं 3/2/अ मधील लाला बाबू शेख यांच्या असणाऱ्या हिश्यावर जप्ती आदेशाची नोंद केली.जप्ती आदेश फायलीस दाखल असे.