सातबारा Watch

← पिरवाडी

Ferfar #2643 · पिरवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
3/1/प्लॉट
Talathi
सुरेखा प्रकाश गुरव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार-स्थावर मालमत्ता जप्ती आदेश मे.विशेष वसुली अधिकारी कृष्णाई सहकारी पतसंस्था मर्यादित वाई शाखा सातारा यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.82/कृष्णाई/वसुली कक्ष/2026 दि.20/07/2026 यांचेकडील जप्ती आदेश आलेवरोन सदर संस्थेचे कर्जदार-महेंद्र बबन ननावरे यांच्याकडे वसुली र रु 117413/-असून कर्जदार यांचे बाजूस दाखल गट नं 3/1/प्लॉट नं 9 मधील महेंद्र बबन ननावरे यांच्या असणाऱ्या हिश्यावर जप्ती आदेशाची नोंद केली.जप्ती आदेश फायलीस दाखल असे. 3/1/प्लॉटनं.9