सातबारा Watch

← पिरवाडी

Ferfar #2644 · पिरवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
13/ब/प्लॉटनं
Talathi
सुरेखा प्रकाश गुरव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून घेणार :महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोडोली सातारा. लिहून देणार : अनिल जयसिंग दळवी यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6067 दिनांक 07/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 662021 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/ब/प्लॉटनं.2 यामधील श्री आदित्यनगरी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं सी 11 क्षेत्र 47.00 चौ.मी वर गहाणखत दिलेवरुन अनिल जयसिंग दळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. 13/ब/प्लॉटनं.2