Ferfar #2645 · पिरवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/अ/3
- Talathi
- सुरेखा प्रकाश गुरव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार-स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
मे.विशेष वसुली अधिकारी न्यु अजिंक्यतारा नागरी सहकारी पतसंस्था शाखा सातारा यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.वसुली/एस.आर.ओ/72/2026 दि.08/10/2026 यांचेकडील जप्ती आदेश आलेवरोन सदर संस्थेचे कर्जदार-प्रेम शत्रुघ्न साबळे जामीनदार-शत्रुघ्न मारुती साबळे यांच्याकडे वसुली र रु 889122/-असून कर्जदार यांचे जामीनदार यांचे बाजूस दाखल गट नं 9/अ/3 मधील जामीनदार-शत्रुघ्न मारुती साबळे यांच्या असणाऱ्या गजानन विश्व अपार्टमेंट मधील डी विंग मधील फ्लॅट नं 4 क्षेत्र 42.75 चौ.मी वर जप्ती आदेशाची नोंद केली.जप्ती आदेश फायलीस दाखल असे.