सातबारा Watch

← पिरवाडी

Ferfar #2653 · पिरवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
9/अ/14/4/अ/1/प्लॉटनं
Talathi
सुरेखा प्रकाश गुरव
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड शाखा मलकापुर ता.कराड जि.सातारा लिहून घेणार :जगताप असोसिएटस् तर्फे भागीदार जयवंत भिमराव जगताप ,जगताप असोसिएटस् तर्फे भागीदार प्रतापराव भिमराव जगताप ,जगताप असोसिएटस् तर्फे भागीदार सुमती भिमराव जगताप गट नंबर/ सर्वे नंबर 9/अ/14/4/अ/1/प्लॉटनं.6 वरील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड शाखा मलकापुर यांचेकडून दिनांक 13/12/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.सातारा 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.1808 दि.02/04/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 9/अ/14/4/अ/1/प्लॉटनं.6