सातबारा Watch

← क्षेत्रमाहुली

Ferfar #12461 · क्षेत्रमाहुली

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
अक्षय गौरीशंकर जवळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : कराड अर्बन को ऑप बँक लि कराड जिल्हा सातारा शाखा सदरबजार तर्फे प्रतिनिधी संजय लक्ष्मण वाईकर लिहून घेणार : मारुती अर्जुन जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 8/1 तपशिल : प्रमाणे मारुती अर्जुन जाधव यानी दि कराड अर्बन को ऑॅप बँक लि कराड जि सातारा यांचे शाखा सदरबझार सातारा येथील तर्फे प्रतिनिधी प्रविण हणमंत खुळपे वय 50 यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11503 प्रमाणे मारुती अर्जुन जाधव यानी दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड जिल्हा सातारा शाखा सदरबझार सातारा यांचे तर्फे बँक प्रतिनिधी प्रविण हणमंत खुळपे वय 51 यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि. सातारा 2 यांचेकडिल दस्त क्र. STR-5501-2026 दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.