सातबारा Watch

← खिंडवाडी

Ferfar #6034 · खिंडवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
4/3, 5/7
Talathi
प्रतिक्षा कृष्णा जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे फेरफाराचा दिनांक :02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 श्री.राजीव हणमंत सावंत यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 4/3,5/7 मधिल खातेदार श्रीमती गोदुबाई गणपत सावंत ह्या दि.20/11/2001 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.कागदपत्र फायलीस दाखल असे. वारसांची नावे खालीलप्रमाणे , 1)कुसुम लक्ष्मण कदम 2)सुमल शिवाजी जाधव ३)शांताबाई नारायण तोडकर 4)कमल आण्णा निकम 5)आशा मोहन साळुंखे 6)जगुबाई हणमंत सावंत 7)राजीव हणमंत सावंत 8)साहेबराव गणपत सावंत 9)भामाबाई अंकुश सावंत 10)यशवंत अंकुश सावंत 11)संतोष अंकुश सावंत