Ferfar #12117 · देगांव
सातारा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रतिक्षा साहेबराव कदम
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदीपत्र
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार :- अर्जुन माधवराव भोसले रा.अपशिंगे ता.कोरेगांव जि.सातारा यांनी मौजे देगांव येथील स.नं. क्रमांक 1523/ब/1ब प्लॉट नं.12 या मिळकती मधील याचे क्षेत्र 1.0106 चौ.मी. हे त्यांनी
लिहून घेणार :- दिपक महारुद्र जंगम, गोपाळकृष्ण भिकाजी शिवडावकर रा. पारिजात कॉलनी सातारा ता.सातारा जि.सातारा यांनी मौजे देगांव येथील स.नं. क्रमांक 1523/ब/1ब प्लॉट नं.12 या मिळकती मधील याचे क्षेत्र 1.0106 चौ.मी. हे यांनी दिनांक 16/12/2010 रोजी दुय्यम निबंधक सातारा 2 जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 4843 वरून 7/12 वर नाव दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
लिहून देणार :- दिपक महारुद्र जंगम रा.चरेगांव ता.कराड जि.सातारा यांनी मौजे देगांव येथील स.नं. क्रमांक 1523/ब/1ब प्लॉट नं.12 या मिळकती मधील याचे क्षेत्र 1.0106 चौ.मी. पैकी क्षेत्र 0.5053 चौ.मी. हे त्यांनी
लिहून घेणार :- स्वाती गोपाळकृष्ण शिवडावकर रा. पारिजात कॉलनी सातारा ता.सातारा जि.सातारा यांनी मौजे देगांव येथील स.नं. क्रमांक 1523/ब/1ब प्लॉट नं.12 या मिळकती मधील याचे क्षेत्र 1.0106 चौ.मी. पैकी क्षेत्र 0.5053 चौ.मी. हे यांनी दिनांक 13/02/2014 रोजी दुय्यम निबंधक सातारा 2 जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 862 वरून 7/12 वर नाव दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
1523/ब/1/ब/प्लॉटनं.12