Ferfar #12118 · देगांव
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.रस्ता/एसआर/42/2022 केस सांकेतांक-00168/2022
आदेश दिनांक : 19/06/2026
आदेशावरून,
मा.तहसिलदार सो सातारा यांचेकडील आदेश क्र.रस्ता/एसआर/42/2022 केस सांकेतांक-00168/2022 दिनांक 19/06/2026 आलेवरून मौजे देगांव ता.जि.सातारा येथील गट नं. 603,604,597,593,596,594 तसेच 581,577 या ७/१२ च्या इतर अधिकारात शेतजमिनीस येण्याजाण्या करिता मा. तहसिलदार सो सातारा यांचेकडील आदेशानुसार व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागयांचेकडील शासन निर्णय क्रमांक : जमीन-2025/प्र.क्र.47/ज-1अ वरून इतर अधिकारात येण्या जाण्या करिता रस्ता असा शेरा नमूद केला.आदेशावरून नोंद केली.आदेश दप्तरी दाखल असे.