Ferfar #2028 · सारखळ
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लि शाखा करंजे तर्फ सातारा
गहाणखत लिहुन देणार : रघुनाथ रामराव बडदरे रा. सारखळ यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8138-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115, 384, 580 क्षेत्र 0.1669 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ रामराव बडदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.