Ferfar #1772 · कातवडी बुद्रुक
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे कातवडी बुद्रुक येथील अर्जदार यशवंत गोविंद लोटेकर यांनी दिलेल्या दुरुस्ती अर्जामध्ये नमूद केलेनुसार गट क्रमांक २०/१/१, २०/१/२, २०/१/३, २०/१/४ चे हस्तलिखित व संगणकीकृत ७/१२ पाहून खालीलप्रमाणे फेरफार नमूद केले.
गट क्र. २०/१/१ मध्ये फेरफार क्र. १६७३, गट क्र. २०/१/२ मध्ये फेरफार क्र. १५८५, गट क्र. २०/१/३ मध्ये फेरफार क्र. १६१३ व गट क्र. २०/१/४ मध्ये फेरफार क्र. १६९८ नमूद केले. सर्व कागदपत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.