सातबारा Watch

← अंबवडे बुद्रुक

Ferfar #2593 · अंबवडे बुद्रुक

सातारा, सातारा · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
1024, 1157, 1158, 1174, 12, 1220, 333, 35
Talathi
नागिन जगू कोळेकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026सौरभ सोपान माने यांनी अर्ज दिला की कै. ताईबाई नारायण माने ह्या दिनांक 18/10/2023 रोजी मयत झाले . त्यांना खालीलप्रमाणे प्रमाणे वारस आहेत. 1) रामचंद्र नारायण माने मुलगा मयत दि. 2/08/2013 2) विनायक रामचंद्र माने नातू 3) सिद्धी रामचंद्र माने नात 4) जयश्री रामचंद्र माने सून 5) सोपान नारायण माने मुलगा 6) कल्पना हिम्मत यादव मुलगा वरील वारसांपैकी अ. क्र. 5 सोपान नारायण माने यांचा मुलगा सौरभ सोपान माने यांना त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्र दि. 03/09/2021 नुसार त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत . गट/सर्व्हे क्रमांक 1157 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0225 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0008 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 1024 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0575 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0016 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 1158 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0016 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 1174 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 12 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 1220 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0016 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 333 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 35 -सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक सातारा 1 जिल्हा सातारा यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3952 दिनांक 03/09/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. अर्ज मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला ,प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.