Ferfar #1596 · आसनगांव
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : 322/101/2025 वसुली/ स्थावर जप्ती
आदेश दिनांक : 08/09/2026
विशेष वसुली अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा मंगळवार तळे सातारा यांचेकडील जावक क्र. 322/101/2025 वसुली/ स्थावर जप्ती दिनांक 08/09/2026 चा आदेश आल्यावरून कर्जदार श्री. गणेश वसंत पवार यांचे कर्जास सहकर्जदार श्री. संपत अण्णा पवार यांचे मौजे आसनगाव ता. सातारा येथील गट नं 453,618,516,471 या जमिनीवर 7/12 चे इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद करावी असा आदेश आल्यावरून जप्ती आदेशाची नोंद केली. अर्ज, जप्ती आदेशाची प्रत फाईलीस दाखल असे.