Ferfar #539 · शेरेवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- कोमल उत्तम तोडकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : शिवकृसहकारी पतपेढी लि. मुंबई
लिहून घेणार : विनायक सुर्यकांत वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : दिनांक 15/11/2018 रोजी शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई चा विनायक सुर्यकांत वाघ यांच्या नावे र.रु. 218585/- कर्ज. - 517
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा विनायक सुर्यकांत वाघ यांनी त्यांच्या कर्ज खात्याची अंशत परतफेड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र आल्यावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.