Ferfar #8499 · सोनगांव तर्फ सातारा
सातारा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152/1/2/155/1/अ/1/1/ब/1/1क/1/1डप्लॉटनं102
- Talathi
- गायकवाड प्रफुल्ल पंडितराव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
विलेखाचा प्रकार- अभिहस्तांतरणपत्र
मोबदला- 30000/-
भूमापन क्रमांक: 152/1/2,155/1/1अ,155/1/1ब,155/1/1क,155/1/1/ड लवंगारेनगर सार्वजनिक बांधकाम कर्मचारी गृहनिर्माण संस्था मर्या. सोनगाव तर्फ सातारा येथील प्लॉटनं.102
क्षेत्र- 349.41 चौ.मी.
दुय्यम निबंधक सातारा 2
दस्त क्रमांक- 3850/2003
दि.20/12/2003
लिहून देणार - नियोजित सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण संस्था मर्या सोनगाव तर्फ सातारा तर्फे मुख्य प्रवर्तक रमेश जगन्नाथ लवंगारे
लिहून घेणार - नियोजित सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण संस्था मर्या सोनगाव तर्फ सातारा तर्फे सभासद सुधीर नामदेव शेलार.
तसेच तहसील कार्यालय सातारा यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/560/20 दि.27/02/2026 व चूक दुरुस्ती पत्र
विलेखाचा प्रकार- 65-चूक दुरुस्ती पत्र
सह. दु.नि.सातारा 2
दस्त क्रमांक - 5893/2026
दि.26-10-2026
चुकीचे वर्णन - स.नं. 152/1/2,155/1/1अ,155/1/1ब,155/1/1क,155/1/1/ड लवंगारेनगर सार्वजनिक बांधकाम कर्मचारी गृहनिर्माण संस्था मर्या. सोनगाव तर्फ सातारा येथील प्लॉटनं.102
बरोबर वर्णन- स.नं. 152/1/2/155/1/अ/1/1ब/1/1क/1/1ड प्लॉटनं102
लिहून देणार- नियोजित सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण संस्था मर्या सोनगाव तर्फ सातारा तर्फे मुख्य प्रवर्तक ज्योती देवेंद्र बारटक्के
लिहून घेणार - नियोजित सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण संस्था मर्या सोनगाव तर्फ सातारा तर्फे सभासद सुधीर नामदेव शेलार.
वरील नमूद अभिहस्तांतरणपत्र व चूकदुरुस्ती पत्र याप्रमाणे खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 वर दाखल केले.