सातबारा Watch

← वळसे

Ferfar #3070 · वळसे

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
148/2
Talathi
शंभुराजे जयवंतराव सपकाळ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 नोंदीचा तपशिल - बोजा कमी लिहुन घेणार : दुर्गा दत्तात्रय पवार (जामीनदार) सुनिल संजय शिवदास (कर्जदार) लिहुन देणार : संत रोहिदास चार्मोद्दोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित शाखा सातारा यांनी वरील महामंडळ यांचेकडून रक्कम रुपये २५००००/- कर्ज गट नंबर १४८/२ वरती घेतले होते तरी सदर अर्जदार यांनी वरील बँकेचे त्यांचे हिश्यावर घेतलेले कर्जाच्या अधिकतम रकमेचा असलेला बोजाची संपुर्ण परतफेड केलेने पत्र जा.क्र.जिकासां/सेवा/२०२६-२७/१७ दिनांक २०/०४/२०२६ अन्वये वरील पत्राने महामंडळाचा बोजा कमी केला असे. सदरची नोंद अर्ज व महामंडळ पत्रावरून केली असे. अर्ज व महामंडळ पत्र दप्तरी दाखल असे.