Ferfar #3074 · वळसे
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 362/अ/प्लॉट
- Talathi
- शंभुराजे जयवंतराव सपकाळ
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : कराड मर्चंट सह क्रेडीट संस्था मर्या. कराड, ता. कराड जि सातारा
लिहुन देणार : संध्या उमेश चिंगळे व इतर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 362/अ/प्लॉट नं. 14 यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 641/2024 दिनांक 02/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन वरील ग.न. वर बोजा दाखल करणेबाबत संध्या उमेश चिंगळे व इतर, यांनी अर्ज, दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 158/KMK/MY/KRD-2025-2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
362/अ/प्लॉट नं. 14