सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #5186 · बोरगांव

सातारा, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
631/2/1
Talathi
आशा महादेव क्षीरसागर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 मा. तहसिलदारसो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक : क्र.पुनर्व/न.शर्त/एसआर 03/2025/E.Comp No.2571910 दि. 11/02/2026 प्रमाणे कै तुकाराम पर्बती सावंत म वा श्री जयराम तुकाराम सावंत व इतर 1 यांना कण्हेर प्रकल्पग्रस्त खातेदार म्हणून पुनर्वसन अंतर्गत वाटप झालेल्या मौजे बोरगाव ता. जि.सातारा येथील गट नंबर 631/2/1 चे क्षेत्र 0.80 हे.आर.पैकी 0.0500 क्षेत्राची पूर्वी झाले होते व 0.7500 हे आर क्षेत्र शिल्लक राहिले होते व त्यांनी येणे असलेली कब्जेहक्काची रक्कम रु. 5491/- दि 17/01/2026 रोजी चलनाने शासनास भरलेली आहे. सबब वरील आदेशाप्रमाणे कै तुकाराम पर्बती सावंत म वा श्री जयराम तुकाराम सावंत व इतर 1 यांचे गट नंबर 631/2/1 चे क्षेत्र 0.80 हे.आर.पैकी 0.0500 क्षेत्राची पूर्वी झाले होते व 0.7500 हे आर. चा ७/१२ च्या इतर हक्कात दाखल असलेला “नवीन अविभाज्य शर्तीने ” हा शेरा कमी केला.व भूधारणा पद्धती वर्ग २ ची बदलून भूधारणा पद्धती वर्ग १ अशी केली. आदेशावरुन नद केली. वरीलप्रमाणे आदेश दप्तरी दाखल असे,