सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #5188 · बोरगांव

सातारा, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
123, 148, 172, 175, 383, 394, 620, 625, 910, 913, 931
Talathi
आशा महादेव क्षीरसागर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कमलाकर शामराव साळुंखे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बलभीम शामराव साळुंखे ऐवजी कमलाकर शामराव साळुंखे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-26131315 अन्वये बलभीम शामराव साळुंखे ऐवजी कमलाकर शामराव साळुंखे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .