Ferfar #4876 · चिंचणेर वंदन
सातारा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- स्न्हेहा शहाजी भोसले
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार-नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या बावडा शाखा सातारा तर्फे शाखाप्रमुख विराज संभाजी निकम
लिहून घेणार-किशोर माधव बर्गे
किशोर माधव बर्गे यांनी मौजे चिंचणेर वंदन येथील गट नं.२१२ क्षेत्र 0.26 आर ही मिळकत तारणगहाणखत दस्त नं.5225 दि.18/11/2021 द्रवारे नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या नावे केली होती.तारण गहाण खताच्या आधारे घेतलेल्या संपूर्ण कर्जाची सव्याज परतफेड दि.26/10/2026 रोजी किशोर माधव बर्गे यांनी केली.त्यामुळे सह.दु.नि.सातारा 2 यांच्याकडील रिक्न्वेंस दस्त क्र.STR-5938-2026 दि.28/10/2026 प्रमाणे मौजे चिंचणेर वंदन येथील गट २१२ च्या इतर हक्कातील बोजा कमी.केला.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.