सातबारा Watch

← तासगांव

Ferfar #5626 · तासगांव

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
368
Talathi
नंदाताई तुकाराम पाटील
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि. कराड शाखा शनिवार पेठ सातारा लिहून घेणार : बापूराव मानसिंग कणसे लिहून घेणार सहकर्जदार : किशोरी बापूराव कणसे. यांनी सह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 8113/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे बाजूस दाखल गट नं. / सर्व्हे नं. वरील दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील गहाणखत दस्त क्रमाक 43/2021 दि. 04/01/2021 नुसार नोंदवलेले र. रु. 3,00,000/- चे गहाणखत कर्ज आज रोजी रिकन्व्हेन्स केलेने ७/१२ सदरी इतर हक्कात दाखल असलेला बोजा अर्ज, रिकन्व्हेन्स दस्तावरून कमी केला असे. RTS फायलीस दाखल असे.