सातबारा Watch

← फडतरवाडी

Ferfar #2601 · फडतरवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
326, 393, 413, 444, 487
Talathi
गणेश प्रकाश भगत
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोडोली लिहून देणार : विनायक मनोहर विभुते रा. फडतरवाडी यांनी सह. दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील जादा नोंदणी पुस्तक क्रमांक 1 चे पुरवणी भाग 7 चे 1 चे 82 ते 109 पानावर क्रमांक वर दिनांक 22/10/2026 रोजी नोंदले आहे. त्या प्रमाणे रक्कम रुपये 300000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 326, 393, 413, 444, 487 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत व शाखा अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोडोली यांचेकडील पत्र क्रमांक AU39/Loan/New/20 दि 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.