Ferfar #2608 · फडतरवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/ब
- Talathi
- गणेश प्रकाश भगत
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
मा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सो जिल्हा पुनर्वसन कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/कण्हेर/न.शर्त/एसआर/13/2026 E Comp No 3093058 दि 09/09/2026 आलेवरून मुळ खातेदार आत्माराम दगडू सरडे यांना पर्यायी जमीन म्हणून मिळालेल्या मौजे फडतरवाडी ता सातारा येथील गट नं 124/ब क्षेत्र 0.31 हे.आर, वाटप झालेल्या जमिनीचा शर्तभंग नियमानुकूल करनेत आला असून, सदर जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्कातील पुनर्वसन कायद्या अंतर्गत वाटप जमीन - जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून दहा वर्षा पर्यत हस्तांतरनास बंदी व नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी केला व भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 केला. मा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सो जिल्हा पुनर्वसन कार्यालय सातारा यांचेकडील आदेशानुसार नोंद केली असे.