सातबारा Watch

← वर्णे

Ferfar #15140 · वर्णे

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
211
Talathi
के डी अहिरेकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक शाखा करंजे लिहून घेणार : मनोजकुमार ज्ञानदेव पोतदार गट नंबर/ सर्वे नंबर 211 वरील आय डी बी आय बँक शाखा करंजे यांचेकडून दिनांक 13/04/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ Ref No 558/june/2026/27 दि २९/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला मोरगेज पत्राने घेतलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.