सातबारा Watch

← आंबेवाडी

Ferfar #1561 · आंबेवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
131, 132, 148
Talathi
प्रतिक्षा सुभाष गायकवाड
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्जदेणार नवचैतन्य नागरी सहाकरी पतसंस्था लि अतीत ता जि सातारा यांचे तर्फे सुधाकर जयसिंग घोरपडे गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र हणमंत गायकवाड रा. आंबेवाडी यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5677-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131, 132, 148 क्षेत्र 0.2257 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र हणमंत गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.