Ferfar #1766 · मत्त्यापूर
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
श्री.अजित विनायक घोरपडे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 71, 223, 306, 410, 30, 407 व 72 वरील मयत खातेदार कै.विनायक मारुती घोरपडे हे/ह्या दिनांक 28/07/1988 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस
मुलगे दोन - 1) अजित विनायक घोरपडे 2) संजय विनायक घोरपडे, मुलगी एक - 3) नलिनी विनायक घोरपडे व पत्नी - 4) हिराबाई विनायक घोरपडे असून यांची नावे या पूर्वीच फेरफार क्रमांक 395 ने लावण्यात आली असून पैकी अ.क्र. 1) अजित विनायक घोरपडे यांचे नाव कब्जेदार सदरी ठेवून अ.क्र. 2 ते 4 यांची नावे इतर अधिकारात ठेवण्यात आली होती तरी सदर वारसांची नावे इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी दाखल केली.
नोंद अर्ज व वारस फेरफार क्र.395 वरून केली असे. वरील प्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.