सातबारा Watch

← वेणेगांव

Ferfar #3639 · वेणेगांव

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
321
Talathi
तेजश्री गणपतराव वारके
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, काशीळ शाखा लिहून घेणार : पोपट कुंडलिका सावंत गट नंबर/ सर्वे नंबर 321 वरील बँक ऑफ महाराष्ट्र, काशीळ शाखा यांचेकडून घेतलेले शेती कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र व पोपट कुंडलिका सावंत यांचा अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.