Ferfar #9044 · पाडळी
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
हक्कसोड लिहुन देणार:-1) कल्पना दत्तात्रय ढाणे,2) शकुंतला मच्छिंद्र जाधव 3)वसंत शामराव ढाणे (खाता क्रमांक :- 484 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1) 160,2)1805,3)288, 4)84,5)3329 यामधील हक्कसोड लिहुन देणार यांचा वडिलोपार्जित समाईकातील अविभाज्य हिस्सा संपूर्ण
हक्कसोड लिहुन घेणार:-, नंदा हणमंत जाधव , सुनिता प्रकाश जाधव , हणमंत शिवाजी ढाणे ,अक्षय दत्तात्रय ढाणे
यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचे कडील दस्त क्रमांक 2684 दिनांक 09/05/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेवरून हक्कसोड लिहुन देणार यांची नावे कमी केली.