सातबारा Watch

← सासपडे

Ferfar #4871 · सासपडे

सातारा, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1075, 1076
Talathi
पूर्वा सुहासचंद्र पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुधाकर दगडू माने यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुदाम दगडु माने ऐवजी सुधाकर दगडू माने असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.437 दि. 25/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- P 25124686 अन्वये सुदाम दगडु माने ऐवजी सुधाकर दगडू माने असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .